कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय..
भारतीय क्रांतिवीरांनी चेतविलेल्या बलिदानाचा इतिहास सर्व दूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या धर्मादाय संस्थेची स्थापना ठाणे येथे २००० साली झाली. परिचय ही संस्था म्हणजे
