कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या कार्याचा संक्षिप्त परिचय...

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० अंतर्गत नोंदवलेली आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता, बंधुभाव आणि देशभक्ती या नैतिक मूल्याचा प्रसार समाजात करणे हे संस्थेचे ध्येय आहे.
सदर ट्रस्ट विविध उपक्रम राबवते जसे

+

पुस्तके

+

कार्यक्रम

+

दिवसांचे अभियान

ओळख देशभक्तांची

विदर्भातील स्वातंत्र्यसैनिक महिलांची रेखाचित्रे

अभिप्राय

अजिंक्य लोखंडे

सर्व छायाचित्रांकडे पाहून मनात भारताचा सर्व इतिहास जागा झाला. या क्रांतिकारकांच्या बलिदानाचे भान ठेवून आपणही देशासाठी काही करावं ही भावना मनात जागृत झाली. असे प्रदर्शन बनवल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद !

डॉक्टर संजय पोहनकर

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आयोजित केलेली सदर प्रदर्शनी निश्चितच प्रेरणादायी आणि प्रशासकीय आहे

डॉक्टर मधुमती वानखेडे

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेले प्रदर्शन अतिशय उपयुक्त. छायाचित्रांकडे पाहून संपूर्ण इतिहास आठवतो. आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. प्रत्येक छायाचित्र क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून देतात. आपल्या प्रदर्शनाकरता भविष्यात काही मदत हवी असल्यास कळवावे स्वागत आहे. आपल्या पुढच्या उपक्रमाला शुभेच्छा

आमच्या आगामी कार्यक्रमांची यादी पाहा .

तुमचे छोटेसे योगदानही मोठा बदल घडवू शकते. तुमच्या देणगीने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. हा QR स्कॅन करून तुम्ही देणगी देऊ शकता.

समाजसेवेसाठी आजच सहभागी व्हा

आमच्याशी संपर्क साधा