कार्यक्रम
- समाजसेवेसाठी आजच सहभागी व्हा
आमच्या आगामी कार्यक्रमांची यादी पाहा.
-
June 10, 2025 - ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर ९२६ दिवसांची परिक्रमा
भारतीय स्वातंत्र्यलढा शाळा शाळांमध्ये अणि समाजातील सर्व स्तरात पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एका शाळेत २००० क्रांतिकारकांची माहिती देणारे सचित्र प्रदर्शन भरवले जाते आणि मुलांना भारतीय स्वातंत्र्यलढा व देशभक्ती याबद्दल माहिती दिली जाते. यात न्यात अन्यात क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटो आणि माहिती यांचा समावेश आहे.
-
June 10, 2025 - वार्षिक राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन
यामध्ये राष्ट्रभक्तीचा विविध पैलूने विचार करून साहित्य संमेलन घेतले जाते.
